( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे नादावला, धुंदावला, कधी गुंतला जीव बावरा नकळे कसा कोणामुळे सूर लागला मनमोकळा हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे जगणे नवे वाटे मला, कुणी भेटले माझे मला खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे
गीतकार : गुरु ठाकूर
संगीतकार : चिनार - महेश
गायक : स्वप्नील बांदोडकर
चित्रपट : टाईमपास
Lyricist : Guru Thakur
Music Director : Chinar - Mahesh,
Singer : Swapnil Bandokar
Album/Movie : Timepass
( Mala ved lagle Premache - Guru Thakur )
This is the precise weblog for anybody who needs to seek out out about this topic. You notice so much its almost arduous to argue with you. You positively put a brand new spin on a subject that's been written about for years. Nice stuff, simply nice!
ReplyDelete