आता कशाला उद्याची बात ?
बघ उडुनि चालली रात
भरभरूनि पिऊ, रसरंग नऊ
चल बुडुनि जाऊ रंगात
हा ज्वानीचा बहार -
लुटू या भरवसा न ज्वानीचा
दो दिन ही साथ
हासत करि घात
गीत : अनंत काणेकर संगीत : मा. कृष्णराव स्वर-शांता हुबळीकर चित्रपट-माणुस
|
( Ata Kashala Udyach baat - Anant Kanekar )
‘त्या काळातल्या‘ ह्या गाण्यात आजच्या ऐश्वर्याचा फोटो का टाकला आहे ते कळले नाही .
ReplyDeleteImmediate availability :)
ReplyDelete