♪♫ गाणीमराठी.com ♫♪
काही कविता आठवणीतल्या, काही साठवणीतल्या !
मराठी
गझल
शास्त्रीय संगीत
हिंदी
भक्तीगीत
बालगीत
English
सुरेश भट
मंगेश पाडगांवकर
संदीप खरे
गं.दि. माडगुळकर
शांता शेळके
कुसुमाग्रज.
सुधीर मोघे
ग्रेस
Tuesday, April 27, 2010
देवाघरचे ज्ञात कुणाला - वसंत कानेटकर
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम
कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम
मी निष्कांचन निर्धन साधक
वैराग्याचा एक उपासक
हिमालयाचा मी तो यात्रिक
मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम
( Devagharache dhnyat kunala )
No comments:
Post a Comment
Please comment. Your review is very important for me.
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Please comment. Your review is very important for me.