( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
तुज्या पायरिशी कुणी सानथोर नाही,
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई,
हे तरी देवा सर ना ह्यो भोग कशापाई,
हरवली वाट दिशा अंधारल्या धाई,
ओवालुनी उधलतो जिव मायबापा,
वणवा ह्यो उरी पेटला......
खेळ मांडला, खेळ मांडला,
खेळ मांडला, देवा....खेळ मांडला..."
सांडली गाडीत वाहत घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीवगा खेल मांडिला......
दावी देवा पैल पार पाटिशी तू रहा उभा
ह्यो तुझाच उबर्यत खेल मांडिला.....
हे...
उसवल गण गोत सार
आधार कुणाचा नाही
भेगाडल्या भुई परी जिन
अंगार जिवाला जाळी
बळ दे जुंजायाला कीर्तीची ढाल रे
इन्विती पंच प्राण जिव्हारत थान रे
करपल रं देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला
खेळ मांडला...
गीत-गुरु ठाकुर
संगीत -अजय अतुल
( Khel Mandala - Guru Thakur)
शंतनू, तू नुसतंच गाणं नाही तर त्याबरोबर त्या गाण्याची पूर्ण कविता देतोस हे खूपच चांगलं आहे.
ReplyDeleteकारण मग त्या गाण्याबरोबर प्रत्येक शब्द काय अर्थाने कवीने लिहिलेला आहे ते जाणवतं...आणि कवीचे due credit त्याला मनोमन देता येतं.
आभार शंतनू.
:)
अनघा खूप खूप आभार !
ReplyDeleteÐear, shantanu,
Deleteu r doing just a great job. I READ SOME COMMENTS SOME ONE SAID THAT GRAMMAR MISTAKE IS THERE IN THE CONTENT BUT FORGET AND JUST NEGLECT IT. COZ YOU ARE DOING BIG JOB. SALUTE TO YOU.
Shantanu thanks mitra....pls upload "Tu Gelyavar ase harvle sur ....Harvle gane" sung by Suresh Wadkar.
ReplyDeleteRushikesh Deshmukh
deshmukh.rushikesh@gmail.com
शुद्धलेखनाच्या असंख्य चुका आहेत ..
ReplyDelete